Home नाशिक शिवतेज संघटनेच्या राज्य राज्य संपर्क प्रमुख तथा संचालक पदी इम्तियाज अतार यांची...

शिवतेज संघटनेच्या राज्य राज्य संपर्क प्रमुख तथा संचालक पदी इम्तियाज अतार यांची नियुक्ती

169

आशाताई बच्छाव

1000323642.jpg

नाशिक प्रतिनिधी मुकुंदा चित्ते

शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा संचालक पदी इम्तियाज अत्तार यांची निवड करण्यात आली
यावेळी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडीचे संस्थापक अध्यक्ष हारुन भाई शेख आणि मुख्य महासचिव योगेश दंदणे साहेब ,परदेशी मॅडम, उषा पगारे आणि सुनिल भोसले मुख्य कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहुन इम्तियाज अत्तार यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा संचालक पदी निवड करण्यात आली
तसेच नव नियुक्त कार्यकारिणीला संघटनेचे प्रमाणपत्र आणि आयडी कार्ड वाटप करण्यात आले गोरं गरीब लोकांना या संघटनेने मार्फत कशी मदत करता येईल याचे उपस्थित पदाधिकारींना मार्गदर्शन करण्यात आले.

Previous articleश्रीक्षेत्र किर्तांगळी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ
Next articleवाशीम मधील अथर्व ने JEE मध्ये नंबर 137 Rank. मिळविल्याने सर्वत्र अभिनंदन   
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.