Home पुणे शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी जिंकली भव्य...

शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी जिंकली भव्य बक्षिसे

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220530-WA0023.jpg

शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी जिंकली भव्य बक्षिसे                                          पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात पिंपळे गुरव येथील महिलांनी भव्य बक्षिसे जिंकत उपस्थितांची मने जिंकली. भव्य बक्षिसे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. दरम्यान, या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रांजल अजय कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत टिव्ही जिंकला. तर संध्या हेमंत हिमगिरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत फ्रिज, तसेच प्रियंका श्रीकांत महाले यांनी तिसरा क्रमांक पटकावत पिठाची गिरणी जिंकली.
अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, अभिनेत्री शीतल ढेकळे, ताज मिस इंडीया २०२१ प्रेसिजा वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेवक मयुर कलाटे, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, युवा नेते तानाजी उर्फ पिंटू जवळकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक अतुल शितोळे,

पिंपरी चिंचवड महिलाध्यक्ष कविताताई आल्हाट, युवती अध्यक्षा वर्षाताई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फजल शेख, पवन साळुंखे, माजी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, मीनाताई अतुल शितोळे, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, माजी नगरसेविका सुषमाताई तनपुरे, महिला शहर कार्याध्यक्ष उज्ज्वलाताई ढोरे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई शामभाऊ जगताप, तृप्तीताई जवळकर, तृप्तीताई देवकर, इंद्रायणीताई देवकर, संजिवनी पुरानिक, मीराताई शेळके, विष्णूआण्णा शेळके, विजुअण्णा जगताप, कामगार नेते हनुमंत जगताप, काँग्रेसचे नेते संदेशकुमार नवले, कामगार नेते मधुकर रणपिसे, सामाजिक कार्यकर्ते पै. गणेश मधुकर काशीद, गणेश पोपट काशिद, अतुल दिलीप काशीद, पै. गणेश शिवाजी जगताप, जनार्दन जगताप, शंकर तात्या जगताप, कालिदास जगताप, राघुजी जगताप, हनुमंत रामभाऊ जगताप, निखिल राजेंद्र जगताप, उमेश दादा जगताप, अशोक रामभाऊ जगताप, दत्तात्रय जगताप, नरेश जगताप, सौरभ जगताप, कमलेश जगताप, सुमित जगताप, संदीप नलावडे, तसेच बहुसंख्येने महिला व शामभाऊ जगताप मित्र परिवार उपस्थित होते.
न्यू होम मिनिस्टरच्या विजेत्या महिला :
1. प्रथम क्रमांक – प्रांजल अजय कांबळे – टिव्ही
2. द्वितीय क्रमांक – संध्या हेमंत हिमगिरे – फ्रिज
3. तृतीय क्रमांक – प्रियंका श्रीकांत महाले – पिठाची गिरणी
4. चतुर्थ क्रमांक – विजयश्री विजयकुमार कांबळे – वॅाशिंग मशिन
5. पाचवा क्रमांक – गौरी अरविंद कोंडे – कुलर
6. सहावा क्रमांक – सारीका मिलींद जोशी – सायकल
7. सातवा क्रमांक – राजनंदिनी उज्ज्वल सोनवणे – मोबाईल
8. आठवा क्रमांक – शबाना जावेद तांबेळी – ओव्हण
9. नववा क्रमांक – सोनल योगेश पाटील – शिलाई मशिन
10. दहावा क्रमांक – अनिता लोहार – भांड्याची झाल
11. अकरा क्रमांक – सुवर्णा सुधीर पाटील – गॅस शेगडी
अश्या प्रकारे पिंपळे गुरव मध्ये श्यामभाऊ जगताप. वाढदिवसाला खूप गर्दी होती त्यांना नागीरकांनी खूप खूप शुभेच्छा

Previous articleप्रधानमंत्री गरीब कल्याण लाभार्थी संवाद जिल्हाधिकारी कार्यालय नियोजनभवन गडचिरोली येथे आयोजित…… खा.अशोकजी नेते
Next articleविविध मागण्यांसाठी बंडखोर सेनेचा वडगाव नगरपालिकेत मोर्चा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here