Home बुलढाणा अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव पोलीस पथकाची पातुर्डा मटक्यार धाड . ६ जणांविरुद्ध...

अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव पोलीस पथकाची पातुर्डा मटक्यार धाड . ६ जणांविरुद्ध कारवाई, 24 हजार 720 चा मुद्देमाल जप्त.

69
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220509-WA0009.jpg

अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव पोलीस पथकाची पातुर्डा मटक्यार धाड .

६ जणांविरुद्ध कारवाई,
24 हजार 720 चा मुद्देमाल जप्त.

संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे वरली मटका जुगारावर खामगाव पोलिस पथकाने धाड टाकून ६ जणांविरुद्ध कारवाई केली. व वरली मटका साहित्यासह 24 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दि. अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने केली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना गुप्त माहिती मिळलयावरून त्यांच्या आदेशाने विशेष पथकाने पातुर्डा येथील सार्वजनिक ठिकाणी वरली मटका जुगार अड्ड्यावर दि.7/मे रोजी धाड टाकली. यात प्रविण श्रीराम उमाळे ,एजाॕजखाॕ मोबीनखाॕ , सुभाष राजाराम आमझरे,मारोती भिकाजी पुंडे ,सुभाष काशीराम इंगळे ,डिगांबर लक्ष्मण इंगळे ह्या ६ जणांविरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली .व त्यांचे जवळून वरली मटका साहित्यासह एकूण 24 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या खामगाव विशेष पोलिस पथकाने केली आहे.यामध्ये पोलीस उप.निरीक्षक पंकज सपकाळे,पो.ना.गजानन आहेर,रघुनाथ जाधव,संदीप टाकसाळ, राम धामोळे,गजानन बोरसे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here