Home गडचिरोली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्रितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग?

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्रितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग?

51
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220509-WA0017.jpg

  1. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्रितीय वर्ष संघ शिक्षा वर्ग?
    पु.डाॅ.केशव बडीरामपंत जी हेडगेवार यानी देशावर प्रेम करनारी पिढि निर्माण करण्या करीता.हिंदुत्वाचे रक्षन करण्या करीता देशभक्त पिढि निर्माण करण्या करीता 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर या जगाच्या मध्ये भागी असलेल्या ठिकाणी केली
    सन 1927 ला पहिल्यांदा संघ शिक्षा वर्गाचे आयोजन नागपूर येथील मोहिते वाडा येथे करण्यात आले होते.या 40 दिवसाच्या वर्गात 17 स्वयंसेवक उपस्थित होते.यावेळी सह- सरकार्यवाह राम दत्त उपस्थित होते
    आज 97 वर्षांनी मे 2022 ला नागपूर येथे होणा-या संघ शिक्षा वर्गात जगभरातुन,देशातुन द्वितीय वर्ग शिक्षीत झालेले 735 स्वयंसेवक त्रितीय संघ शिक्षा वर्गाला उपस्थित आहेत
    नागपूर नगरीत त्रितीय वर्ग संघ शिक्षा वर्गाला उपस्थित स्वयंसेवक बंधूंचे
    हार्दिक स्वागत
Previous articleअप्पर पोलीस अधीक्षक खामगाव पोलीस पथकाची पातुर्डा मटक्यार धाड . ६ जणांविरुद्ध कारवाई, 24 हजार 720 चा मुद्देमाल जप्त.
Next articleशेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here