Home गडचिरोली मूलचेरा तालुक्यातील विजय नगर येथे कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव गडचिरोली विधानसभा चे लोकप्रिय...

मूलचेरा तालुक्यातील विजय नगर येथे कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव गडचिरोली विधानसभा चे लोकप्रिय आमदार पोहचले अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या बांधावर……

178

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220508-WA0042.jpg

मूलचेरा तालुक्यातील विजय नगर येथे कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव गडचिरोली विधानसभा चे लोकप्रिय आमदार पोहचले अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या बांधावर……                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
वन विभाग यांच्या कडून होत असलेल्या त्रासाबद्दल गावकऱ्यांनी आपली समस्या आमदार होळी यांचसमक्ष ठेवली त्यावर उत्तर देताना आमदार होळी साहेब यांनी सांगितले की आपण 26-4-2022 तात्काळ जिल्हाधिकारी यांना सांगून बैठक लावली होती त्यात जिल्हाधिकारी यांनी सर्वे करण्यास मंजुरी पण दिली होती आणि सर्वे होई पर्यंत कोणत्याही अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना कार्यवाही करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश दिले..
पुन्हा आपण या विषयावर लवकरात लवकर बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच देऊ असे आश्वासन दिले आणि सांगितले की 30-04-2022 ला वन विभाग कार्यवाही करायला आले असता आपण जिल्हाधिकारी आणि उप वनसंरक्षक यांना फोन लावून कार्यवाही थांबायला सांगितले होते…

Previous articleछोड देते है ना!        (संपादकीय विशेष)
Next articleअप्पर पोलीस अधीक्षक खामगाव पोलीस पथकाची पातुर्डा मटक्यार धाड . ६ जणांविरुद्ध कारवाई, 24 हजार 720 चा मुद्देमाल जप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.