Home पुणे यवत पोलिसांची धडाडीची कामगिरी गांजा तस्करांवर कारवाई

यवत पोलिसांची धडाडीची कामगिरी गांजा तस्करांवर कारवाई

144

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220504-WA0038.jpg

पुणे,    ( युवा मराठा न्यूज प्रशांत नागणे, )                                        यवत पोलिसांची धडाडीची कामगिरी गांजा तस्करांवर कारवाई  दि 03 रोजी कासुर्डी गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग no 65 वर हॉटेल नूर च्या पाठीमागे सोलापूर पुणे रोडच्या कडेला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन इसम गांजाची तस्करी करत असल्याची खबर यवत पोलिसांना मिळाली होती यवत पोलीस ठाण्यातील पोलीस सागर क्षीरसागर यांनी फिर्याद दाखल केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटर सायकल नंबर एम एच 12 के क्यू 7228 यावरून आरोपी नावे संदीप मधुकर चव्हाते वय 27 वर्ष रा शास्त्रीनगर कोथरूड पुणे तसेच अक्षय सतीश जाधव वय 24 वर्ष रा शास्त्रीनगर कोथरूड पुणे हे अवैध गांजा तस्करी करीत असल्याचे गोपनीय माहिती यवत पोलीस स्टेशन यांना मिळाले होते त्यानुसार सापळा रचून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून एकूण 184212 रुपये किमतीचा 10.234 कि ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आला आहे त्यानुसार त्यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात पोलीस सागर क्षीरसागर यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार पुढील चा अधिक तपास जाबाज कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब करीत आहेत

Previous articleमैत्रिणी सोबत जंगलात जाणे बेतले जिवावर; वाघाच्या हल्यात तरुण ठार।
Next articleपिसाळलेल्या कुत्र्याने शहरात घेतला ११ जणांना चावा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.