Home Breaking News आमगाव येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान.खा.अशोकजी नेते..

आमगाव येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान.खा.अशोकजी नेते..

127

आमगाव येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान.खा.अशोकजी नेते..

गोंदिया-(आमगाव)
दिनांक 26/4/2022 ला आमगाव येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मान.खा.अशोकजी नेते यांनी देशाचे लाडके पंतप्रधान यांनी देशात सर्व घटकांना समान न्याय मिळावा.अनेक गरीब कल्याण योजना अंमलात आणल्या आहेत.महात्मा ज्योतिबा जन आरोग्य कल्याण योजना तसेच आयुष्यमान भारत या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आरोग्य विभागाने केला पाहिजे. असे प्रतिपादन माननीय खासदार अशोकजी नेते यांनी केले. तसेच याप्रसंगी आरोग्य हेल्थ कार्डचे सुद्धा वाटप करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित मान.खा. अशोकजी नेते (गडचिरोली -चिमुर लोकसभा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चा. )भैरसिंग नागपुरे माजी आमदार, विजयभाऊ शिवणकर माजी.जी. अध्यक्ष, काशीरामजी हुकरे तालुकाध्यक्ष आमगाव, महामंत्री राजू पटले, राकेश शेंडे, नरेंद्र वाजपेयी. मनोहरलाल चौधरी पं.स.सदस्य, तिलकचंद मडावी, राजेंद्र गौतम,
सौ. सुनंदाताई उके, गुणवंत बिसेन तालुकाध्यक्ष सालेकसा,यशवंत मानकर, सुगमचंद्र अग्रवाल नगर अध्यक्ष भाजपा, घनश्यामजी अग्रवाल, उत्तम नंदेश्वर, मनोज सोमवंशी नगर महामंत्री भाजपा, मोहंतीताई निंबार्ते महिला आघाडी, सुधीर पटले तालुकाध्यक्ष ओबीसी आघाडी, डॉ.हनवते तालुका उपाध्यक्ष भाजपा,नितीन वानखेडे DHO, तिवारीजी, भाग्यश्री शिंदे मॅडम इत्यादी उपस्थित होते…