Home पुणे शिवणे , कोंढवे , कोपरे व उत्तमनगर या चार गावांचा पाणी प्रश्न...

शिवणे , कोंढवे , कोपरे व उत्तमनगर या चार गावांचा पाणी प्रश्न सुटला

48
0

राजेंद्र पाटील राऊत

शिवणे , कोंढवे , कोपरे व उत्तमनगर या चार गावांचा पाणी प्रश्न सुटला
✍️ पुणे: विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज.

पुणे:- कोंढवे, कोपरे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरन पाण्याची टाकी पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात

आज पुणे महानगर पालिकेतर्फे चेक रक्कम
चौदा कोटी त्रेचाळीस लाख दोन हजार रुपये १४,४३,०२,०००/-
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता भुजबळ साहेब यांना चेक सुपूर्त करण्यात आला.
या साठी शिवणे गावचे युवा नेते अतुल दिंगबर दांगट व नगरसेवक सचिन शिवाजी दोडके.

यांच्या पाठपुराव्याला आज खऱ्याअर्थाने यश आले
चार गावांचा निर्माण झालेला पाणी प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला.

नगरसेवक – सचिन शिवाजी दोडके
युवा नेते – अतुल दिंगबर दांगट
उपसरपंच – विकास दांगट

Previous articleधर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सिनेमाचा सोहळा उत्साहात पार पडला
Next articleपवित्र रमजान महिन्यात भारनियमन बंद करा अन्यथा आंदोलन – विलासराव देशमुख यांचा विज कंपनीला इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here