Home पुणे पुणेत अंगारकी चतुर्थी कार्यक्रम संपन्न

पुणेत अंगारकी चतुर्थी कार्यक्रम संपन्न

129

राजेंद्र पाटील राऊत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
आज कोविड 19 च्या संसर्गजन्य रोगाच्या महामारीच्या काळानंतर यावर्षी पहिल्या अंगारकी चतुर्थी निमित्त होम हवन वर्षा विजय शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी वंदना काटे, मंगल बोत्रे, अलका काटे, माधवी बाईत,मते सूनंदा मते,लक्ष्मी मते,मिना मते,छाया मते,वंदना मते,प्रिया मते,अर्चना काटे,सुवर्णा काटे,पल्लवी काटे,वैशाली रानवडे,सरस्वती काटे,वुशाली काटे,शिल्पा बोत्रे, कांचन बोत्रे, अश्विनी मते यावेळी नव सम्राट मित्र, मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांना खिचडीचा महाप्रसाद यांचा यावेळी महा आरती संजय नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले
बाँम्बे कालनी संमित्र क्लब येथे अंगारकी चतुर्थी निमित्त होमहवन शशिकांत कलाल व महाआरती राजु कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. अरूण वाबळे, राजु शेजाळे,राजु कलाल, आदी उपस्थित होते.
विठ्ठल तरुण मंडळ वरील आळी यांच्या वतीने अंगारकी चतुर्थी निमित्त महाआरती सोपान भाडाळे यांच्या हस्ते करण्यात आली .यावेळी मंगेश मोरे माणिक काळभोर, यश सातव,विनोद जाधव,भाऊ जम,प्रकाश कणसे,विश्वजित कांबळे,आदी उपस्थित होते

Previous articleवासखेडी येथे महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा ७५वा अमृत महोत्सव साजरा
Next articleवाशीम : पिस्तूल चा धक दाखवून लुटमार करणारे तिघे जेरबंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.