Home उतर महाराष्ट्र वासखेडी येथे महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा ७५वा अमृत महोत्सव साजरा

वासखेडी येथे महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा ७५वा अमृत महोत्सव साजरा

148

राजेंद्र पाटील राऊत

वासखेडी येथे महात्मा गांधी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा ७५वा अमृत महोत्सव साजरा

दिपक जाधव
वासखेडी – माळमाथा परीसरातील वासखेडी येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा निवृत्त शासकीय अधिकारी ,दादासाहेब विठ्ठलराव ठाकरे यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या,अमृत महोत्सव सोहळा शाही थाटात सपत्नीक पार पडला,अध्यक्ष स्थानी संस्थेचे माझी अध्यक्ष रावसाहेब कुवर होते,मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास आरंभ करण्यांत आला, स्वागत पद्याने मान्यवरांचे औक्षण करून मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली,आलेल्या मान्यवरांचे हिदु संस्कृती नुसार सत्कार करण्यात आला, मग मनोगतावर बोलतांना, शाळेतील शिक्षक अमित देवरे म्हणाले कि,दादांना वाढदिवसास शुभेच्छां देतांना,मला माझ्या जीवनातील माझे दैवत,परस्थिती ची जाणीव जोपासली, माझे भाग्यविधाते,ज्यांनी माझ्या आयुष्याला उजाळा दिला, त्यांचा आजचा अमृत महोत्सव साजरा होतांना ,भारावुन एक आदर्श अध्यक्ष, संस्थेचे कायापालट कर्ते दादासाहेब होत,वडीलांच्या अमृत महोत्सवी बोलतांना ,दादासाहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र,नामदार सुभाष देसाई मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे,विशेष कार्य अधिकारी,प्रदिपराव विठ्ठलराव ठाकरे म्हणाले की, ग्रामविकास मंच वासखेडी अंतर्गत एक वृक्ष प्रगतीचा,या ग्रामस्थांनी राबविलेल्या, संकल्पनेचा आदर ठेवून,आबांच्या धर्मपत्नी,सौ,भारती ठाकरे,यांच्या संकल्पनेचे कौतुकास पात्रता ठेवुन आपल्या सासुच्या नावाने म्हणजेच,सौ,विमलताई वृक्ष संवर्धन या नावाने ७५ वृक्ष देवुन सुनेने आपल्या सासर्याना अनोखी भेट दिली,विध्यार्थी सर्वांगीन विकासास पात्र विविध उपक्रमास उजाळा देत,माध्यमिक शाळा तसेच जि.प.शाळेस भौतिक सुविधा आणिक आनलाईन शिक्षणासह, आवश्यक त्या बाबींची पुर्ततेसाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन,असे मनोगत व्यक्त केले, वरील संकल्पनेचा आदर करून कौतुकाचा वर्षाव करत ,रयत महाराष्ट्र कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ जाधव व गावकर्यानी गौरव करत सत्कारमुर्ती प्रदीपराव ठाकरे यांचा सत्कार केला,आभार प्रदर्शनाआधी,कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती,दादासाहेब विठ्ठलराव ठाकरे यांचा सपत्नीक ,गावकरी,संचालकमंडळ,शिक्षकेत्तर वृंद,आप्तेष्ट ,नातेवाईकांनी,सत्कार केला,केक कापत,अध्यक्षक्षीय भाषणाने, आभार प्रदर्शन करण्यात आले, कार्यक्रकमाचे,प्रमुख पाहुणे ,माझी अध्यक्ष ,रावसाहेब कुवर, अपाध्यक्ष बी.पी.पाटील,निवृत्त शिक्षण विस्तारधिकारी सौ,सिंधुताई दहीते, प्रदीपराव ठाकरे, सचिनजी दहीते,कौतिकराव कुवर,गोकुळ कुवर,संभाजीराव कुवर,दिपक कुवर,योगेश ठाकरे,डॉ, महेशराव ठाकरे, मुख्या.व्ही.वाय.सोनवणे, सौ,गायकवाड ,जि.प.शाळा मुख्या.सौ,संगिताताई पाटील,गुलाबराव देवरे,एस.एन.साळुंके,सौ,विमलताई ठाकरे, कार्यक्रकम यशस्वितेसाठि डॉ, महेश ठाकरे आणि परीवार,तसेच शिक्षक वृद,ग्रामस्थ कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देसले सरांनी करून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करून सांगता केली.

Previous articleशिवसेनेच्या दणक्याने चातगाव रांगी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
Next articleपुणेत अंगारकी चतुर्थी कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.