Home नांदेड जात पडताळणी समता मोहिमेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद.

जात पडताळणी समता मोहिमेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद.

73
0

राजेंद्र पाटील राऊत

जात पडताळणी समता मोहिमेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळीस जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अवशक असल्यामुळे
सन १०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षात इ. १२ वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज समितीकडे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले असता दि.१२ एप्रिल रोजी शा.आण्णाभाऊ साठे महाविद्यालयात
एक दिवसीय जात पडताळनी एक दिवसीय विषेश मोहीम राबवण्यात आले असता विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

जिल्हा जात पडताळनी समिती नांदेडच्या वतिने जिल्हाभर सामाजिक समता सप्ताह निमित्य शिबिर घेण्यात आले.बहुतांश विद्यार्थी इ. १२ वी परीक्षा झाल्यानंतर पदविका अभ्यासक्रमांचे विद्यार्थी तृतीय वर्षाची परीक्षा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अंतिम क्षणी समितीकडे प्रस्ताव सादर करतात. अशा प्रकरणी समिती निर्णय होण्यास अवधी लागू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.यामुळे
जातपडताळनी समितीचे उपायुक्त आनिल शेंदारकर,समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले,संशोधन अधिकारी सत्यंद्र आवुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली
विरिष्ठ अधिकारी
सिद्राम रणभिरकर,
अभिलेखापाल बाबु कांबळे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here