Home नाशिक सुभाष नंदन यांचा आत्मदहनाचा इशारा बागलान तालुका शिवसेना प्रमुख सुभाष मुरलीधर नंदन...

सुभाष नंदन यांचा आत्मदहनाचा इशारा बागलान तालुका शिवसेना प्रमुख सुभाष मुरलीधर नंदन रा.ताहाराबाद यांचा ताहाराबाद ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा.

166

राजेंद्र पाटील राऊत

सुभाष नंदन यांचा आत्मदहनाचा इशारा बागलान तालुका
शिवसेना प्रमुख सुभाष मुरलीधर नंदन रा.ताहाराबाद यांचा ताहाराबाद ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा.          ताहराबाद,( संदीप गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
सुभाष नंदन यांनी काल दिनांक 17 एप्रिल रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर पणे सांगितले आहे की आज,18 एप्रिल 2022रोजी ग्रामपंचायत ताहराबाद कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे आहे.सांगितले . याबाबत युवा मराठा समूहाने सविस्तर माहिती घेतली असता, सुभाष नंदन यांच्या म्हणण्या नुसार मागील काही वर्षात ताहाराबाद ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.याबाबत मी विस्तार अधिकारी यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषण केले होते. परंतु प्रशासनाने मला सात दिवसाचा अवधी दिला होता. पण मात्र याला वीस ते पंचवीस दिवस उलटले तरी अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.व दोषींवर कारवाई होणार हि नाही असे मला वाटत आहे. व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही. म्हणून मी आत्मदहनाचा निर्णय घेत आहे.असे सुभाष नंदन यांच्या कडून युवा मराठा समूहाला सांगण्यात आले आहे…

Previous articleजात पडताळणी समता मोहिमेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद.
Next articleरत्नागिरी ब्लड स्टोरेज सेंटर चा लोकार्पन सोहळा डॉ. संघमित्रा फुले यांच्या हस्ते पार पडला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.