Home उतर महाराष्ट्र १४,एप्रील,रोजी वासखेडी येथे,जि.प‌ सदस्यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून केले...

१४,एप्रील,रोजी वासखेडी येथे,जि.प‌ सदस्यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून केले अभिवादन

65
0

राजेंद्र पाटील राऊत

१४,एप्रील,रोजी वासखेडी येथे,जि.प‌ सदस्यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून केले अभिवादन

दिपक जाधव.
धुळे/साक्री– वासखेडी येथील समाजमंदिरात, सकाळी,जि.प.सदस्य,डा.नितिन सुर्यवंशी यांच्या हस्ते,भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून बुध्ध वंदनाने केले अभिवादन , या अभिवादनातुन ,समाजातील लहान चिमुकल्यांनी, भारतरत्न डाँ, बाबासाहेबांच्या जीवनातील गोष्टीविषयी उजाळा देत,आम्ही सकल भिम अनुयायी ,बाबासाहेबांनी ,केलेले कार्याचा,आणि त्यांनी लिहलेल्या राज्यघटनेचा आम्ही गर्वाने आदर करतो,या महान महामानवास आम्ही सकल भिम अनुयायी आजच्या दिवसी नतमस्तक होवुन अभिवादन करतो,यावेळी आपल्या भाषणात, डा.सुर्यवंशी म्हणाले की, माझा देव म्हणजे बाबासाहेब ,जर बाबासाहेब राहीले नसते तर मी आज डाक्टर राहीलो नसतो,गरीबांना समाज प्रवाहात आणणारा माणुस म्हणजे आमचे बाबासाहेब, समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारे आमचे बाबासाहेब, शिका,संघटीत व्हा,असा संदेश आपल्या समाजासमोर ठेवत आदर्श निर्माणकर्ता म्हणुन आपली ओळख निर्माण करणारे लाडके भारतरत्न झाले,तसेच,गावातुन मिरवणुक काढतांना सकल भिम अनुयायी बाबासाहेबांच्या नावाच्या गजराने,निळ्या झेंड्याची पताका फीरवत जयघोषात ,डी.जे.च्या तालात ताल धरून आपल्या लाडक्या भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१वी जयंतीला मिरवणुकीतुन बाबासाहेब ांचे जीवंत दर्शन घडवुन ,या महान ,महानायकांस अभिवादन करून ,आपली जयंतीला पुर्ण विराम देत , एकमेकांना जय भिम,जय भिम,बोलत कार्यक्रमाचा समारोप करत, डॉ नितिन सुर्यवंशी (जि.प.सदस्य).,डॉ,महेश ठाकरे सामाजिक कार्यकर्ते ,तसेच ग्रामसेवक सौ,गिता बैरागी,पत्रकार दिपकभाऊ जाधव,ग्रामस्थ यांचे कार्यक्रमाच्या माध्यधमातुन मान्यवरांचे भिम अनुयायी यांनी विशेष आभार मानले, तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी, दिनेश वाघ,शशी वाघ, दिपक जाधव,भुपेंद्र वाघ,देवेंद्र वाघ,गुलाब साळवे,सुनिल वाघ,काकाजी वाघ,रत्नाकर वाघ,सिध्दार्थ वाघ,दादु वाघ,राजेंद्र वाघ,तसेच महिला मंडळ ,व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Previous articleविरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची भेट
Next articleदेगलूर पोलिसांची धाडसी कार्यवाही. चोरीस गेलेल्या 16 मोटरसायकली केल्या जप्त.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here