Home माझं गाव माझं गा-हाणं कळवणला शिक्षक समितीचे तहसिलदारांना निवेदन

कळवणला शिक्षक समितीचे तहसिलदारांना निवेदन

306
0

राजेंद्र पाटील राऊत

कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                            महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कळवण तालुका च्या वतीने कळवण तहसिलच्या नायब तहसीलदार श्रीमती भोईर मॅडम यांना निवेदन देताना कळवण तालुका अध्यक्ष संजय शिंदे,सरचिटणीस भास्कर भामरे,जगदाळे मॅडम,भिकन पवार,जिल्हा कार्याध्यक्ष पि के आहेर,ndpt संचालक सतिश आहेर,रवींद्र निकम,रामदास वाघ व आमलक आहिरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
आज रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तपॅ विविध प्रलंबित मागण्यांसंदभाॅत राज्यभर जिल्हाधिकारी,तहसिल कार्यालय,पंचायत समिती कार्यालय समोर धरणे आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मागण्याणमध्ये प्रामुख्याने समग्र शिक्षा अभियान अंतगॅत जि प शाळेतील सवॅ विद्यार्थ्यांना सरसकट मोफत गणवेश,पाञ मुलींना मोफत उपस्थिती भत्ता प्रतिदिन 1रुपये. ऐवजी 25रुपये. करणे,किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन ,व त्यांची वापरानंतर विल्हेवाटीची सुविधा उपलब्ध करून देणे.,शिक्षण सेवक मानधन 25000 रुपये करणे,सन 2005 नंतरच्या कमॅच्या-यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे,शिक्षकांच्या बदल्यांची कायॅवाही त्वरीत करावी. जिल्हा व राज्य स्तरावरील आदशॅ शिक्षक पुरस्कार पाप्त शिक्षकांना वेतनवाढ देणे. सलग तीन व पाच अत्युत्कृष्ट कामाब्द्दल वेतनवाढ देणे,वस्तीशाळा शिक्षकांची प्रथम नियुक्ती तारीख सवॅ प्रकारच्या लाभासाठी गृह्य धरणे,मुख्खयालयीन राहणं काढुन टाकणे,केंद्रप्रमुख पदोन्नति प्राथमिक शिक्षकातुन देणे,पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी मिळावी,blo सारखी अशैक्षणीक कामे काढुन घेणे.आदि मागण्यांचे निवेदन कळवण तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तपॅ कळवण तहसिलच्या नायब तहसीलदार श्रीमती भोईर मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

Previous articleदेगलूर बिलोली पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय.
Next articleकळवण एस.टी.आगार कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here