Home माझं गाव माझं गा-हाणं कळवण एस.टी.आगार कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन

कळवण एस.टी.आगार कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन

251
0

राजेंद्र पाटील राऊत

कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                               महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कळवण आगार तफॅ. कळवण तहसिल कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार रमेश गांगुडॅ यांना निवेदन देताना कळवण रा.प.म.चे कमॅचारी.
कृती समिती व महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशासन यांची दिनांक 28/10/2021रोजी मा मंञी महोदय सोबत चचाॅ करुन ऐस टी कमॅचारींचे 1% घरभाडे वाढ व 28% महागाई वाढ. हे दोन प्रश्न जे कमॅच्याना हक्काचे जे कधी ना कधी प्रशासनाला देणे भाग होते. ते मागणी मान्य करुन कमॅच्यायाॅच्या तोंडाला पाने पुसली. ह्या निणॅयाशी आम्ही कळवण आगारातील सवॅ कमॅचारी सहमत नाही. त्यामुळे जोपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही सवॅ कमॅचारी आमच्या नियोजित कामगिरीवर जाणार नसुन संपावर जाण्याचा निर्णय दिनांक 29/10/2021च्या मध्यरात्री पासुन घेतला आहे. तरी त्यापासुन होणा-या परीणामास आम्ही जबाबदार राहणार नाही. त्याकरिता फक्त आणि फक्त एस टी प्रशासन व महाराष्ट्र शासन यांनी तात्काळ दखल घ्यावी. अशा मागणी चे निवेदन कळवण चे निवासी नायब तहसीलदार रमेश गांगुडॅ यांना देण्यात आले.

Previous articleकळवणला शिक्षक समितीचे तहसिलदारांना निवेदन
Next articleएस टी महामंडळातील सर्व डेपो आणि कर्मचारी एकत्र या….. कॉ जे पी गावीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here