Home बुलढाणा प्रहार जनशक्ती संघटना च्या वतीने पाणपोई माटरगांव जनसेवा हेच आमचे काम

प्रहार जनशक्ती संघटना च्या वतीने पाणपोई माटरगांव जनसेवा हेच आमचे काम

67
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220415-WA0070.jpg

प्रहार जनशक्ती संघटना च्या वतीने पाणपोई माटरगांव
जनसेवा हेच आमचे काम
ब्यूरो चीफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बुलडाणा माटरगांव :-उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे लोक पाण्याच्या शोधत भटकत असतात. या पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या लोकांची तहान भागवण्यासाठी माटरगाव बाजारात येणार्या लोकांन साठी दर शूक्रवारी पाणपोई चे नियोजन केले विशेष म्हणजे माटरगांवाला जवळ पास 10 ते 15 खेडे जोडल्या गेले आहेत हा बाजार गावा बाहेर आहे त्यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे दिसून येताच प्रहार जनशक्ती संघटना माटरगांव यांनी पाणपोई ची व्यवस्था केली. असून तेथील बाजारात येणाऱ्या खेड्यापाड्यातील नागरिकांनी प्रहार संघटनेचे आभार मानले व पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांमध्ये पाणपोई दिसतात आनंदाचे वातावरण दिसून आले प्रहार जनशक्ती च्या वतीने चालू करण्यात आलेल्या जलसेवेच्या उद्घाटन प्रसंगी गजानन लोखंडकार , योगीराज घुले, शूभम डूकरे,प्रतिक टीकार, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here