Home नाशिक कळमदरेत महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कळमदरेत महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

140

राजेंद्र पाटील राऊत

कळमदरेत महामानव डाँ बाबासाहेब
आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
चांदवड/ सुनील गांगुर्ड युवा मराठा न्युज
चांदवड तालुक्यातल्या कळमदरे गावी महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ.बाळासाहेब वानखेडे हे होते.तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ.निलिमा जाधव,उपसरपंच राजेश गांगुर्ड व भास्कर वानखेडे पोलिस पाटील अशोक देवमन गांगुर्ड जि.प शिक्षक घुमरे सर ,यादव सर,वनवे मँडम आदी मान्यवर उपस्थित होते.बापू वानखेडे,शरद वानखेडे,गुलाब वानखेडे,चिंतामण वानखेडे,यादव वानखेडे,गणपत गांगुर्ड,अर्जून गांगुर्ड आदी ग्रामस्थही बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी डाँ,बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून वंदना करण्यात आली.तर महामानवांच्या कार्याचा इतिहास मान्यवरांनी आपला भाषणातून उपस्थितांसमोर मांडला.

Previous articleप्रहार जनशक्ती संघटना च्या वतीने पाणपोई माटरगांव जनसेवा हेच आमचे काम
Next articleझिरणीपाडा,येथील कुलस्वामीनी धनाई- पुनाई माता यात्रा उत्सव संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.