Home पालघर पालघरला जिल्हा केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन संपन्न       

पालघरला जिल्हा केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन संपन्न       

31
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0073.jpg

पालघरला जिल्हा केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन संपन्न                   कळवण,( बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

पालघर जिल्हा केंद्रिय कार्यालय उद्घाटन समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमासाठी जयस संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता आप. बाबुसिंग डामोर झाबुआ जिल्हा संरक्षक, आप.बाबु सिंग डामोर तसेच महाराष्ट्र राज्य सचिव आप.जगन्नाथ वरठा, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आ.दिनेश पावरा , नाशिक जिल्हा अध्यक्ष आप.भगवान खिल्लारी , नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आप.प्रशांत गावंढे , पालघर जिल्हा अध्यक्ष आप.प्रसाद प्रहाड, पालघर सचिव आप. गणेश सांबरे, सहसचिव आप.बंडु वडाली , आप.रामदास मानकर , आप शैलेश ओझरे , आप.देवराम वरठा, आप.उत्तम राव , आप.शंकर सगणे, तसेच पालघर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
जयस संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता आप. बाबुसिंग दामोर झाबुआ जिल्हा संरक्षक, आप.बाबु सिंग डामोर.उद्घाटन प्रसंगी बोलले की, लवकरच महाराष्ट्रात सुध्या जयस ची वाटचाल सुरू झाली असून जयस चे काम महाराष्ट्रात प्रगती होत आहे .

Previous articleवाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी
Next articleबेटमोगरा येथे चैत्र बारस निमित्त यात्रेस प्रारंभ भव्य कावड मिरवणुक व जंगी कुस्त्यांच्या सामन्याचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here