Home वाशिम वाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी

वाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी

223

राजेंद्र पाटील राऊत

वाशिम : ट्रॅव्हल-टँकरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ३ ठार, ८ जखमी

वाशिम ; गोपाल तिवारी : वाशिम शहरालगत अकोला नाका परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या खासगी बस आणि पाण्याच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भयंकर होता टँकरमधील चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले. टँकरमधील एक गंभीर जखमी आहे.

खासगी बसमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील ७ जण जखमी झाले. दरम्यान जखमींना वाशिम जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात येणार आहे.

Previous articleसंगणक परिचालक संतोष महाले यांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण …..
Next articleपालघरला जिल्हा केंद्रीय कार्यालयाचे उदघाटन संपन्न       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.