Home मुंबई नवाब मलिकयांच्या प्रतिष्टेवर घाव : राष्ट्रवादी साठी आता मलिक बिनकामाचे मंत्री

नवाब मलिकयांच्या प्रतिष्टेवर घाव : राष्ट्रवादी साठी आता मलिक बिनकामाचे मंत्री

131
0

राजेंद्र पाटील राऊत

नवाब मलिकयांच्या प्रतिष्टेवर घाव : राष्ट्रवादी साठी आता मलिक बिनकामाचे मंत्री

मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

राज्याच्याअर्थसंकल्पीयअधिवेशनातभाजपने राष्ट्रवादी
काँग्रेसचे मंत्रीनवाब मलिकयांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला
तरी, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामाघेणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतलाआहे. तथापि, मलिक यांच्याकडीलदोन्ही खात्यांचा अतिरिक्त कार्यभारआरोग्यमंत्री राजेश टोपे आणिगृहनिर्माणमंत्री जितेंद्रआव्हाडयांच्याकडे सोपविण्यात येणारआहे

मलिक यांच्या मंत्रिपदाच्याप्रश्नावर भाजपने रान उठविण्याचाप्रयत्न केला; पण हाविकास आघाडी सरकारमधील म्हणून केलेल्या आंदोलनांपैकी हे प्रकरण नवाब मलिक यांची अटक चुकीची असल्याने आधीच भाजप सरकारच्या काळात कारवाई कात्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही, अशी झाली नाही वगैरे मुद्दे आहेतच.

त्यामुळे नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री असतील.मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली’राष्ट्रवादी’चे नेते तथा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत
आहेत.

अंमलबजावणीभूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची कणखर संचालनालय, प्राप्तिकर अशा केंद्रीय यंत्रणांच्यापाठराखण केली होती; मात्र आता अचानक, कारवाया तार्किक शेवटापर्यंत जाणे गरजेचेअटकेनंतर २३ दिवसांनी राजीनाम्याऐवजी आहे. कथित आरोपींना सत्तेच्या पंखांची ऊबमलिकांना बिनखात्याचे मंत्री करण्याचा निर्णय मिळाल्यास, या कारवाया अल्पजीवी ठरतात.
राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मलिकांवरील कारवाई योग्य की अयोग्य, हा घेतला.

भारतीय जनता पक्ष वाद-प्रतिवाद न्यायालयीन लढाईत होईल;
आणि खासकरून देवेंद्र परंतु येथे प्रश्न आहे अटकेनंतरचा राजीनामाफडणवीस यांनी मलिक किंवा कारवाईचा. हा प्रश्न बव्हंशी राजकीययांच्या राजीनाम्यासाठी आडाख्यांवर ठरतो; अन्यथा गेले २० दिवस तरीगेल्या काही दिवसांत या खात्याचा किंवा पालकमंत्रिपदाचा कारभार धावतेरान उठवले होते. पाच कसा सुरू होता, याची कुणाला काही तमाराज्यांतील निवडणुका, नव्हती. आता अचानक ही उपरती झाली, याच जग विधिमंडळात फडणवीस वेळ महत्त्वाची दिसते. सरकार तीन पक्षांचेयांनी केलेले आक्रमकअसताना हा निर्णय केवळ राष्ट्रवादी काँग्रेस घेते आरोप व मलिकांच्या राजीनाम्यासाठीचे आंदोलन आणि जबाबदाऱ्यांचे पर्यायी वाटपही पक्षाच्याया सर्वांचा एकत्रित धसका ‘राष्ट्रवादी’ने घेतला बैठकीनंतरच जाहीर करते, हे कसे काय? मंत्री २३ दिवस गजाआड असल्याने मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठीत्यांचा कार्यभार व पालकमंत्रिपदाची जबाबदारी निघालेल्या मोर्चामध्ये शिवसेनेची अनुपस्थिती ते सांभाळू शकत नाहीत, हे कारण देण्यात आले स्पष्ट जाणवत होती. मलिकांबद्दल सुस्पष्टआहे. सरकारी नोकर ४८ तासांहून अधिक भूमिका घेणे शिवसेनेलाही जड झालेले दिसते.

Previous articleह.भ.प.सतिलाल महाराज यांच्या मधुर किर्तननाने “जगदगुरू ‘ संत तुकाराम बीज निमित्त महाप्रसादाचे वाटप
Next articleअखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देगाव येथील शाखेचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here