• Home
  • अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देगाव येथील शाखेचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देगाव येथील शाखेचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220320-WA0077.jpg

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देगाव येथील शाखेचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अध्यक्ष माधवराव ताटे पाटील यांच्या शुभ हस्ते शाखेचे अनावरण करण्यात आले .प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक आघाडी चे जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील गिरडे नायगाव तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सोमठाणकर बालाजी पाटील धनंजकर उपस्थित होते यावेळी देगाव च्या शाखा अध्यक्ष पदी सतीश पाटील वाडे उपाध्यक्ष पदी सूरज पाटील मोरे सचिव पदी ज्ञानेश्वर पाटील मोरे शाखा संपर्क प्रमुख पदी लक्ष्मण पाटील मोरे कोषाध्यक्ष पदी मारोती वनशेटे या युवकांनची निवड करण्यात आली .यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका संपर्क प्रमुख साई पाटील मोरे यांनी केले

anews Banner

Leave A Comment