Home गडचिरोली बांबूपासून उद्योग निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन व बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी जिल्ह्यातील...

बांबूपासून उद्योग निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन व बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी जिल्ह्यातील उद्योजक,शेतकरी व बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थित रहावे–समाजसेवक प्रमोदजी पिपरे

155
0

राजेंद्र पाटील राऊत

बांबूपासून उद्योग निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन व बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी जिल्ह्यातील उद्योजक,शेतकरी व बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थित रहावे–समाजसेवक प्रमोदजी पिपरे

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

बांबूपासून इथेनाल,वीजनिर्मिती केंद्र,फर्निचर,अगरबत्तीच्या काड्या,कपडे,टी-शर्ट,टूथब्रश इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती,करण्याचे कारखाने काढण्यासाठी स्थानिक पत्रकार भवन येथे दि.२४ मार्च २०२२ रोजी गुरुवारला सकाळी ११.०० वाजता तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व बांबूपासून तयार झालेल्या साहित्यांची विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येनार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग निर्माण करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी नेते (माजी आमदार) पाशा पटेल,बांबू फर्निचरचे जागतिक तज्ञ संजय करपे,बांबूपासून कापड निर्मितीचे तज्ञ आशिष कासवा उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व उद्योजक,शेतकरी,बेरोजगार युवक-युवती,ग्राहक तसेच मानवजात वाचविण्यासाठी ज्यांची तळमळ आहे,अशा सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समाजसेवक प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.

Previous articleअखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देगाव येथील शाखेचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.
Next articleशिवजन्मोत्सव तिथीनुसार शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here