Home विदर्भ अवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना अधिकाऱ्यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवरीत केला ट्रॅक्टर...

अवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना अधिकाऱ्यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवरीत केला ट्रॅक्टर जप्त.               

198
0

राजेंद्र पाटील राऊत

अवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना अधिकाऱ्यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवरीत केला ट्रॅक्टर जप्त.                  ( ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा) एकलारा बानोदा :-दि. 16/02/2022 रोजी सकाळी 6.45 मि नियतक्षेत्र वान नदी पात्रा मध्ये विना नंबर अवैध रेती टँक्टर जप्त केला आहे मंडळअधिकारी बोराखळे तसेच ऊकर्डे साहेब,व तलाठी यांनी केलेल्या धडक कारवाई मध्ये वरवट बकाल फाट्यावरील वरवट बकाल येथील अवैध्य रेती उत्खनन करणारे ट्रॅक्टर (नोंदणी क्रमांक नसलेले) व ट्रॉली आढळून आले. सदर रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा तयार करुन ट्रॅक्टर जप्त करुन पोलीस स्टेशन तामगाव येथे लावण्यात आले .असुन सदरच्या धडक कारवाईमुळे पर्यावरणप्रेमी मध्ये आनंदांचे वातावरण दिसून येत आहे विशेष म्हणजे अश्या विना नंबर रेती माफियांच्या वाहनांवर पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे ॽ पुढील कार्यवाही संग्रामपुर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . अशी माहिती बावनबीर मंडळ अधिकारी श्री बोराखडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here