Home पुणे रांगोळीत विविध कलाकृती प्रिन्सीकाचा आगळा वेगळा छंद

रांगोळीत विविध कलाकृती प्रिन्सीकाचा आगळा वेगळा छंद

122
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
असे म्हणतात छंद छंद जोपासायला वयाचे बंधन नसते प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार आपल्या आवडीनुसार सवयीनुसार व कलेतून अविष्कार दाखवून आपले छंद जोपासत असतात असे प्रिन्सीका माने सांगवीत राहणारी मुलगी कम्प्युटर सायन्स ला शिकणारी परंतु विविध अशा अभ्यासाबरोबर रांगोळीतून ती एक आगळी वेगळी प्रतिकृती तयार करून आपली कला व आवड जोपासण्याचा छंद प्रयत्न करताना दिसत आहे लहानपणापासूनच आवड आहे ती शाळेत हुशार आहे .
आजची शिक्षण पद्धती ही धावती झालेली आहे व धावत या शिक्षण पद्धतीत आपण आपली कला कशी झोपा झोपा सावी हे कधीकधी मुलांना कळत देखील नाही परंतु कला जोपासणे हे खरोखरच काळाची गरज आहे हे काही काही मुले दाखवतात त्यापैकी प्रन्सिका हि ही कम्प्युटर सायन्स ची विद्यार्थिनी असून प्रत्येक विषयात पारंगत अशी आहे ती नेहमीच आपल्या घरामध्ये आई-वडिलांची ही मदत करते व नेहमीच अभ्यासातही स्वतःचा ठसा उमटवते घरामध्ये आई-वडील एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे वडील नोकरीला आई गृहिणी असून आई वडील सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे मुलांनी शिकावे एवढीच सामान्य अपेक्षा त्यांचे आहे यातून ते नेहमीच मुलांनी शिकावे हा दृष्टिकोन पुढे ठेवून वेगळे काहीतरी करावे हा त्यांचा उद्देश असतो यातून शिका अभ्यास तर करते त्या बरोबर ती डान्स चांगला करते.
ग्रुपच्या प्रकारही तिला वेगवेगळ्या गाण्यांवर तिला अतिशय सुंदर रित्या डान्स करता येतो यातूनही ती आपली आवड जोपासत असते त्याचबरोबर ती घर कामात आपल्या आईलाही मदत करते व रांगोळी काढण्यात तिने एक आगळेवेगळे केलेले आहे रांगोळी.
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे ती रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे या क्षेत्रात कुठलाही तिने तसा कोर्स किंवा डिग्री केलेले नाही तरीदेखील ते आपली कला जोपासत आहे फक्त सराव व सरावातून रांगोळीतून उत्कृष्ट कलाकृती साकारण्यात तिचा हात आहे घरी गणेश संवाद एक विषय करून दिवाळी दसरा सणासुदीला सांस्कृतिक कार्यक्रमात वेगवेगळे करून आपली कला जोपासली आहे या पद्धतीने रहात असलेल्या मुलीने आपल्या लहान वयातच मांडण्याचा प्रयत्न करत असते रांगोळीच्या घराच्या फरशीवर रांगोळीच्या माध्यमातून विविध थीम रंगी रंगी रांगोळीतून साकारला दिसत आहे रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम करते वेगळ्या विषयावर आजवर रांगोळी ने काढलेले आहे युनिटी ऑफ थिंग्स या रांगोळीतून एकात्मता चे प्रतीक म्हणजे हिंदू मुस्लिम इसाई नक्कीच दाखवून दिलेले आहे आजच्या काळात समाजाने नक्कीच या रांगोळी प्रमाणेच आपल्या जीवनातही रंग भरून वावरणे गरजेचे आहे यामुळे जीवनात होणारे वादविवाद. विविध सामाजिक विषय व विविध रंगसंगती तून महागाई भ्रष्टाचार या रांगोळीत तूर व हलके देखावे करून आपल्या रंग संगती तून कलेचा तिने प्रत्येक दिलेला आहे करोना काळात घरातच रांगोळी विषयावर वेळ घालवत कलेला एक वाव मनुष्य जीवनात असा एक छंद जोपासणे आज काळाचीमनुष्य जीवनात असा एक छंद जोपासणे आज काळाची

Previous articleरघूनाथ जाधव यांना आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी
Next articleतर ग्रा.पं. कर्मचारी करणार ९ एप्रील पासुन पुन्हा कोल्हापुरात बेमुदत आंदोलन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या बैठकीत निर्णय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here