Home विदर्भ अहेरी नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल..!!

अहेरी नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल..!!

63
0

राजेंद्र पाटील राऊत

अहेरी नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता आदिवासी विध्यार्थी संघाकडून नामांकन दाखल..!!                               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

माजी आमदार दिपक आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, प.स.सभापती भास्कर तलांडे,जि.प.सदस्य अजय नैताम यांच्या उपस्थितीत अहेरी नगर पंचायत नगराध्यक्ष पदाकरिता 14 फ्रेबुवारी ला नगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे..!!

आज नामनिर्देशन पत्र दाखल करायचे होते आदिवासी विद्यार्थी संघाकडून नगराध्यक्ष पदाकरिता रोजा शंकर करपेत हिचा अर्ज दाखल करण्यात आला असून आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपक आत्राम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत आज नगर पंचायत कार्यालयात अहेरी येतील निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामानिर्देशन अर्ज दाखल करण्यात आली..!!

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जि.प.सदस्य अजय नैताम,व नव निर्वाचित नगर सेवक रोजा शंकर करपेत,मिना माणिक ओंडरे सुरेखा विलास गोडसेलवार तसेच आविस शहराध्यक्ष प्रशांत गोडसेलवार माजी सरपंच विजय कुसनाके पराजित उमेदवार .साईनाथ ओैतकर, राजकुमार गुरनुले, विमल सिडाम,माया येलुरकर,सरिता कांडुरवार, आसमा शेख, विजसलक्ष्मी कामीडवार,आविस कार्यकर्ते ईरशाद शेख,आरफज शेख, प्रकाश दुर्गे, नरेंद्र गर्गम विनोद रामटेके,जुलेख शेख, कार्तीक तोगम, मिलींद अलोने, शाम ओंडरे,सल्लमभाई,लक्ष्मण आत्राम,आदि उपस्थित होते..!!

Previous articleDJ वाजवू दिला नाही म्‍हणून शेगाव शहर पोलीस ठाण्यात राडा!; तोडफोड करून पोलिसांना धक्काबुक्की, दोन महिलांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Next articleनरसीमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here