Home विदर्भ महात्मा गांधी व्यक्ती नसून शांती, अहिंसा आणि त्यागाची शिकवन देणारी विचारधारा जिल्हा...

महात्मा गांधी व्यक्ती नसून शांती, अहिंसा आणि त्यागाची शिकवन देणारी विचारधारा जिल्हा काँग्रेस च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीना अभिवादन भजन व प्रभातफेरी काढून दिला शांती चा संदेश

60
0

राजेंद्र पाटील राऊत

महात्मा गांधी व्यक्ती नसून शांती, अहिंसा आणि त्यागाची शिकवन देणारी विचारधारा

जिल्हा काँग्रेस च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीना अभिवादन

भजन व प्रभातफेरी काढून दिला शांती चा संदेश

गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : महात्मा गांधी व्यक्ती नसून संपूर्ण जगाला शांतता, अहिंसा व त्यागची शिकवण देणारी एक विचारधारा असूण जगाच्या कल्यानाकरिता महात्मा गांधीजींच्या विचाराची गरज आहे असे मत जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांनी व्यक्त केले .

जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटी च्या वतीने गांधीजीच्या भजनांचे गायन करून जिल्हा कार्यलय ते स्थानिक गांधी चौक पर्यंत प्रभातफेरी काढून राष्ट्राच्या एकतेचा संदेश देण्यात आला. व गांधी चौक इथे शांती मौन करून गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नितीन कोडवते, जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, सोशल मिडिया प्रदेश महासचिव नंदुभाऊ वाईलकर, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, गडचिरोली ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपालीताई पंदिलवार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रमेश चौधरी, विश्वजीत कोवासे, कुसुमताई आलाम, नंदू कायरकर, नदीम नाथानी, सुरेश भांडेकर, अनुसूचित महिला विभाग अध्यक्ष अपर्णा खेवले, कोरची ता.अध्यक्ष मनोज अग्रवाल, राजेंद्र कुकुडकर, आशिष कामडी, कृष्णा झंजाळ, भावना वानखेडे, नंदू कायरकर, बाळासाहेब आखाडे, विश्वनाथ राजनहिरे, नरेंद्र डोंगरे, भरत येरणे, नामदेव उडान, अरुण मोहाडे, मधुकर नैताम, भैयाजी मुद्दमवार, तौफिक शेख, संजय चन्ने, घनश्याम वाढई, हरबाजी मोरे, अनिल भांडेकर, बंडोपंत चीटमलवार, बाबुराव गडसुलवार, सुभाष धाईत, चोखाजी भांडेकर, सोमया पशुला, रोहिणी मसराम, जीवनदास मेश्राम, वसंत राउत, जितेंद्र मुनघाटे, अरुण पुण्यप्रेद्दीवार, वसंत सातपुते, नीता वडेट्टीवार, नीरा बघवा, भगवंती सोनार, हर्षलता भैसारे, कौशल्या केवास, तेज्श्विनी टेंभूर्णे, उषा टेम्भूर्ने, सुनंदा कुमरे, सुनील कुमडे,धरमसाय नैताम, दिलीप मडावी,धनराज मडावी, केवल भैसारे, सुशील साखरे, सौरभ वाढई, लखन वाढई, निलेश भोयर, राहुल गेडाम, रितिक सायरटवार,उमेश पूरववार, आशिष वाढई, रितेश भैसारे, मिथुन गेडाम, संकेत येण्प्रेद्दीवार, गौरव एनप्रेद्दीवार, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here