Home विदर्भ वाघाच्या हल्ल्यात बैल गमावलेल्या शेतकऱ्याना शिवसेनेने दिला मदतीचा हात शिवसेना प्रमुख मा,बाळासाहेब...

वाघाच्या हल्ल्यात बैल गमावलेल्या शेतकऱ्याना शिवसेनेने दिला मदतीचा हात शिवसेना प्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती चे औचित्य——

170

राजेंद्र पाटील राऊत

 

वाघाच्या हल्ल्यात बैल गमावलेल्या शेतकऱ्याना शिवसेनेने दिला मदतीचा हात शिवसेना प्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती चे औचित्य——

शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

 

गडचिरोली वनविभागात गेल्या वर्षभरापासुन वाघाने धुमाकुळ माजविला आहे अनेक नागरिकांचा व पाळीव जनावराचा जीव घेतला आहे धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम बोरी येथील 2 शेतकऱ्यांच्या बैलाना वाघाने ठार मारले त्यामुळे शेती कशी करावी या चींतेत सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा,बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज साजरी करण्यात आली जयंती दिनाचे औचित्य साधुन शिवसेनेच्या समाजसेवेचा वसा जोपासत शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यांनी आपल्या शिवसैनिकासह बोरी येथे जावून वाघाच्या हल्ल्यात बैल दगाविल्याने संकटात सापडलेले शेतकरी पांडुरंगजी दाजगाये आणि यशवंत लकुड़वाहे यांना आर्थिक मदत देवून मोठा आधार दिला या प्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यानी बोरी गावातील नागरिकांशि सवांद साधुन गावतील समस्या जाणून घेतल्या गांवकाऱ्यांशि सवांद साधताना अरविंद भाऊ कात्रटवार म्हणाले कठीन प्रसंगात व संकटात सापडलेल्याना आधार देने हा शिवसेनेचा वसा आहे शिवसेना ही गरजावंतांच्या मदतिसाठी धावून जानारी सेना आहे शिवसेनेचा मी कट्टर शिवसैनिक म्हणुन तशेच मा,बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी घालून दिलेली शिकवण आणि त्यांच्या कार्याचा आदर्श जोपासुन शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आपल्या गावातील कोणत्याही समस्या असल्यास त्या शासन व प्रशासनाकड़े मांडुन सोडविन्याचा प्रयत्न करिन अशी ग्वाही शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद भाऊ कात्रटवार यांनी दिली गांवकाऱ्यांनि शिवसेनेचे आभार मांनताना गरीबाच्या मदतीला फक्त शिवसेनाच धावून येवू शकते असे भावउद्धगार बोरी वासियांनि काढले याप्रसंगी उपस्थित यादवजी लोहबरे,नवनाथ ऊके,संजय बोबाटे,स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, राहुल सोरते,पांडुरंग दाजगाये,लालाजी बह्याळ,हरबाजी दाजगाये,हेमंत बह्याळ,यशवंत लकुड़वाहे,विलास दाजगाये,कुमेश बह्याळ,जनक मारगाये,संजय दाजगाये,येनिदास लाकुड़वाहे,देवेंद्र दाजगाये,रामदास बह्याळ,सोहम दाजगाये,भजन करमाकर,केशव बह्याळ,सौरभ दाजगाये,निरंजन लोहबरे, विठ्ठल कन्नाक्के,नितिन दाजगाये,रामचंद्र कन्नाक्के,उद्वव दाजगाये,निखिल बह्याळ,मोहन करमाकर, दिनेश लोहबरे,कैलाश नामरपुरे,भजन दास लोहबरे

Previous articleअमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे…
Next articleसट्टा जुगाराच्या लावून गोरगरीबांना नादी; दाऊद सटाणा तालुक्यात करतोय बरबादी!! मुळाणे भागातही दाऊचे साम्राज्य
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.