Home विदर्भ अमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे…

अमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे…

103
0

राजेंद्र पाटील राऊत

..अमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे…
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
आज दि.२३ जानेवारी २०२२ रोजी अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख *मा.श्री.स्व.बाळासाहेब ठाकरे* यांची जयंती मातोश्री भवन,गजानन नगर,देशमुख फैल,वार्ड क्र.१६ येथे साजरी करण्यांत आली.

कार्यक्रमात बाळासाहेबांच्या प्रतीमेला हार वाहुण आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी साक्षी कोचींग क्लासेस तर्फे महाविकास आघाडिच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा सत्कार करण्यांत आला.

या प्रसंगी हळदी-कुंकु चा सुद्धा कार्यक्रम
पार पडला.

यावेळी संग्रामपुर चे माजी नगराध्यक्ष हरीभाऊ राजनकार,शिवसेना विद्यार्थीसेने चे माजी विधानसभा संपर्कप्रमुख विलासराव देशमुख,गांधी कृषी केंद्र संग्रामपुर चे मालक गौरवसेठ गांधी,नगरसेविका संग्रामपुर द्वारकाबाई हरीभाऊ राजनकार,नगरसेविका संग्रामपुर रानूताई गौरव गांधी,साक्षी कोचींग क्लासेस संग्रामपुर च्या संचालीका अनिताताई विलासराव देशमुख,गणेश इंगळे,कुनाल देशमुख व इतर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here