Home नांदेड मनसे चे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार यांची नरसी येथील मनसे संपर्क कार्यालयाला दिली...

मनसे चे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार यांची नरसी येथील मनसे संपर्क कार्यालयाला दिली धावती भेट…..

251
0

राजेंद्र पाटील राऊत

मनसे चे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार यांची नरसी येथील मनसे संपर्क कार्यालयाला दिली धावती भेट…..
——————————————————————–
नायगांव / प्रतिनिधी : निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षात दमदार कामगिरी बजावणारे मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जागीरदार यांचा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या नरसी येथे दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी मनसेच्या संपर्क कार्यालयास भेट दिली असल्यामुळे येथील मनसे कार्यालयाच्या वतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जागीरदार यांचा शाल व श्रीफळ देऊन मनसे नायगांव तालुकाध्यक्ष राजेश ताटेवाड व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार धर्माबाद येथे मनसेच्या शाखा कार्यालयाच्या उद्घाटन ला जात होते त्यावेळी नरसी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण करीत नांदेड जिल्ह्यात मनसेचा पक्ष बळकट करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मनसेच्या शाखा ओपन च्या कार्यक्रमाला जात असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात मनसे हा पक्ष मोठा बलवान होण्याची ताकद मिळवून देण्याचे काम मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन मनसेच्या शाखा प्रत्येक गावात झाल्या पाहिजे या डोळस विचारातून मनसेचे काम करीत असल्याचे दिसून येत असून जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांच्या विचारसरणीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम उत्कृष्टपणे करीत असल्यामुळे त्यांचे जनसामान्य सह जनतेतून अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुक्यातील नरसी येथे मनसेच्या कार्यालयास भेट दिली असता सदरच्या कार्यालयाच्या वतीने मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते
संतोष सुनेवाड मनसे वाहतूक जिल्हाध्यक्ष
उषाताई नरवाडे मनसे महीला जिल्हाध्यक्ष नांदेड
दिपक स्वामी मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नांदेड शक्ती सिंग परमार मनसे विद्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष
राजेश ताटेवाड.तालुकाअध्यक्ष.मनसे नायगांव प्रकाश पा.जाधव.तालुकाउपाध्‍यक्ष मनसे नायगांव शिवाजी.पा.जाधव सातेगावकर तालुकाध्यक्ष वाहतूक सेना नायगाव चंद्रकांत पवार शहराध्यक्ष मनसे नायगाव .शामसुंदर शिंदे शहराध्यक्ष
वाहतूक सेना नायगाव हानमंत .शिंदे सचिव वाहतूक सेना नायगाव क्रुष्णाजाधव शाखाअध्यक्ष निळेगव्हाण शरद.जाधव.मनसैनिक.निळेगव्हाण केशव जाधव.मनसैनिक.निळेगव्हाण शंकर पाटील शिंदे .गोदमगावकर ज्ञानेश्वर पाटील शिंदे गोदमगावकर
अंकुश .पाटील शिंदे गोदमगावकर मारोती.बोईनवाड मनसैनिक.बेटकबिलोली.नागेश वाघमारे हुस्सेकर मनसैनिकरामदास पाटील जाभंळे नरसीकर आदी यावेळी उपस्थित होते.

Previous articleधनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमात मोफत प्रवेश.
Next articleअमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here