Home नांदेड मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या...

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजय.

283
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजय.
मुखेड प्रतिनिधी
मूखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथील होऊ घातलेल्या सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत माधवराव पाटील वडजे यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला. एकूण 421 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 17 मते अवैध ठरली असून शेतकरी विकास पॅनल चे 13 पैकी 13 उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांची नावे १) रविंद्र व्यंकटराव पवार (२३४) २) बसापुरे हावगीराव मारोती (२४६) ३) भोकरे बालाजी बापूराव (२२६) ४) वडजे हनमंत शेषेराव (२७९) ५) सर्वाधिक मताधिक्य पॅनल प्रमुख माधवराव तुकाराम पा. वडजे (२९०) ६) वाघमारे रणजीत दिगंबर(२६३) ७) शेख मेहबूब करीमसाब(२५०)८) शिरगिरे मारोती परसराम(२४९) ९) नरवाडे मीनाक्षी संग्राम(२७२) १०) पवार रमेश जळबा(२६७) ११) सोनकांबळे यादव चांदोबा (२८९)१२) उंद्रे कुसुमबाई शिवाजी(२६१) १३) सूर्यवंशी मिराबाई प्रकाश(२५१) मते मिळवून बहुमतानी विजय प्राप्त केला. विजयी उमेदवारांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

Previous articleभरधाव ट्रकने पत्रकाराला उडवले; जागीच ठार, चिखली तालुक्यातील घटना
Next articleमुखेड येथे राज्याभिषेक दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here