Home नांदेड मुखेड येथे राज्याभिषेक दिन साजरा

मुखेड येथे राज्याभिषेक दिन साजरा

532
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथे राज्याभिषेक दिना साजरा
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर

शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे यांचे राज्याभिषेक दिना निमित्त राजुमद्रा सामाजिक संघटना च्या वतीने साजरा करण्यात आली या वेळी राजमुद्रा सामाजिक संघटना अध्यक्ष सचिन पाटील इंगोले,मा.प.स बोडके सर, राजे अकॅडमी संचालक डुमणे सर, भीमआर्मी जि अध्यक्ष आशिषभाऊ भारदे ,बंटीभाऊ गायकवाड, रिपब्लिकनपार्टी जि अध्यक्ष अनिल सिरसे राजमुद्रा सामाजिक संघटना सचिव सचिनभाऊ चव्हाण ,संभाजी ब्रिगेड ता अध्यक्ष आनंद पाटील जाधव, राजमुद्रा सामजिक संघटना मुखेड ता अध्यक्ष बालाजी पाटील इंगोले,उपाध्यक्ष योगेश पाटील खंडगावकर,सुरज जाधव,विष्णू वडजे,सौरभ जोगदंड,सचिन पाटील चिखलीकर,सलमान पठाण,गजू साखरे,कृष्णा जाधव, व सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.

Previous articleमुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या दणदणीत विजय.
Next articleचंदनपुरीचा यात्रोत्सव;शासकीय आदेश किती खरा किती खोटा…! कोरोनाची ऐसी की तैसी…!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here