Home विदर्भ गडचिरोली येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन,

गडचिरोली येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन,

427
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन,
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                    महिलांच्या तक्रारीबाबत स्थांनिक स्तरावर समस्या मांडण्यासाठी maharashtra state commission for women.
महिलांच्या तक्रारिबाबत स्थांनिक स्तरावर समस्या मांडण्यासाठी।
गडचिरोली येथे महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाची आयोजन
महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार जनसुनावणी
गडचिरोली:महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यात अनेक महिल्यांना मुंबई येथे पोचणे शक्य होत नाही,महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणने मांडण्याकरिता “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे गडचिरोली येथे जनसुनावणी घेण्यात येत आहे नियोजण दि.10.12.2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हातील महिल्यांच्या तक्रारिवर सुनावणी घेण्यात येत असुन सदर जनसुनावणी मा.अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थितीत राहाणार आहेत.तक्रारदार पिडित महिलेला स्थानीक पातळीवर तत्काळ मदत व्हावी कोणीही पिडित महीला कोणतीही पुर्व सुचना न देता थेट सुनावणी उपस्थित राहुन आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडाव्यात ,सदर जनसुणावनी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण ,पोलिस विभाग,समुपदेशन केंद्र यांच्या कडुन तत्काळ सेवा उपलब्ध करुन घ्याव्यात, जिल्हातील महिलांनी आपल्या समस्या मांडाव्यात, तरी जिल्हाातील पिडित महिलांनी या जनसुणावनी चा लाभ घ्यावा, असे जिल्हा महीला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Previous articleचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून पती पोलिसांच्या ताब्यात
Next articleचिकटगांव परिसरातील पत्रकारांचा आदर सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here