Home मराठवाडा चिकटगांव परिसरातील पत्रकारांचा आदर सत्कार समारंभ नुकताच पार पडला.

चिकटगांव परिसरातील पत्रकारांचा आदर सत्कार समारंभ नुकताच पार पडला.

237
0

राजेंद्र पाटील राऊत

चिकटगांव परिसरातील पत्रकारांचा आदर सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
औरंगाबाद : बबन निकम: ब्युरो चिफ -युवा मराठा न्यूज नेटवर्क
—————————————-
चिकटगाव परिसरातील तरुण विविध वृत्तपत्राचे पत्रकार म्हणूलन काम करत आहे व त्यांना पत्रकार संघातील विविध पदावर नियुक्ती मिळाल्यामुळे, वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा चिकटगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री उत्तमराव पाटील निकम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील निकम तसेच समस्त ग्रामस्थ यांनी संयुक्त पत्रकार पदाधिकारी श्री बबनराव निकम यांची (युवा मराठा न्यूज नेटवर्क) जिल्हाध्यक्षपदी,श्री. हसन सय्यद (मराठवाडा साथी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा प्रभारी,श्री. शांताराम मगर (दिव्यमराठी )जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, श्री.सोमनाथ तांबे (लोकमत) जिल्हा उपाध्यक्ष लोकशाही मराठी पत्रकार संघ,श्री. ज्ञानेश्वर मगर (लोकरत्न) जिल्हा उपाध्यक्ष लोकशाही मराठी पत्रकार संघ श्री.तैईमुर सय्यद (देशोन्नती) जिल्हा सचिव केंद्रीय पत्रकार संघ,श्री. सागर कदम (पुण्यनगरी) तालुका कार्याध्यक्ष लोकशाही पत्रकार संघ,श्री. सचिन कुमावत (सकाळ) जिल्हा उपाध्यक्ष केंद्रीय पत्रकार संघ,श्री. जगदीश निकम (केसरी) तालुका संघटक लोकशाही पत्रकार संघ,श्री. राधाकृष्ण सोनवणे(पुढारी) तालुकाध्यक्ष महाराष्ट्राचे पत्रकार संघ श्री.प्रदीप जाधव (लोकपत्र) सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,श्री. दादाभाऊ तांबे (आदर्श गावकरी)तालुका जनसंपर्क लोकशाही मराठी पत्रकार संघ, अशा प्रकारे विविध पदावर नियुक्ती मिळाल्यामुळे वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा चिकटगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उत्तमराव पाटील निकम व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील निकम तसेच समस्त ग्रामस्थ गावकरी यांनी नवनियुक्त पत्रकारांचा आदर सत्कार केला या कार्यक्रम कार्यक्रमास खरज चे सरपंच श्री. दत्तू भाऊ कुंदे, श्री बाळू वाघ सरपंच पती, श्री. दिलीपराव निकम, श्री. भीमराव निकम, श्री.कमलाकर पवार, श्री,गोरख भाऊ घायवट, श्री.पद्माकर निकम, श्री. महेश निकम, श्री. किरण निकम, समाधान फटाकडे श्री. पोपट सोळशे, श्री. शंकर चव्हाण,श्री. गोपालकृष्ण निकम, श्री. निलेश निकम, श्री.सुनील खंडागळे, श्री. अनिल निकम, श्री. अण्णासाहेब निकम, श्री. कैलास दादा, श्री. पंढरीनाथ निघुट, श्री. रामदास निकम, श्री. आनंद निकम ,श्री.किरण गायके, श्री. निवृत्ती बोर्डे, श्री. सोमनाथ चव्हाण, श्री.संदीप घायवट, श्री. संतोष निकम, श्री. भारत निकम, श्री.दत्तू लुटे, श्री. संतोष भगत, श्री. गोकुळ लुटे, श्री. पोपट पवार, श्री. जगदीश निकम, श्री.संदीप निकम, श्री. बाळू निकम, सोमनाथ निकम, रवी भगत, आजिनाथ निकम यांची याप्रसंगी उपस्थिती होती, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री उत्तमराव निकम यांनी केले. एम सी न्यूज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी निर्भीड आणि रोखठोक मत मांडण्याच्या पत्रकारितेचा पाया घातला, असून आजही पत्रकारांनी त्यांची परंपरा पुढे चालू ठेवावी व पत्रकारांनी आपल्या लेखणीचा सकारात्मक व विधायक पद्धतीने काम करण्यासाठी वापर करावा व पत्रकारांनी समाजातील उपेक्षित दुर्लक्षित घटकांचे हित जोपासावे असे प्रतिपादन उपसरपंच श्री. उत्तमराव निकम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. भागवत निकम सर यांनी केले तर आभार प्रदर्शन माननीय श्री. आर के पाटील निकम यांनी केले

Previous articleगडचिरोली येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन,
Next articleप्राणहिता पुष्कर मेळाव्या निमित्त गडचिरोली प्रशासनाकडुन नियोजनाला सुरुवात।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here