Home विदर्भ आमच्या पोलिसांचा मला अभिमान। ग्रुहमंञ्यानी केले गडचिरोली पोलिस दलाचे कौतुक

आमच्या पोलिसांचा मला अभिमान। ग्रुहमंञ्यानी केले गडचिरोली पोलिस दलाचे कौतुक

222
0

राजेंद्र पाटील राऊत

आमच्या पोलिसांचा मला अभिमान। ग्रुहमंञ्यानी केले गडचिरोली पोलिस दलाचे कौतुक।                        गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- गडचिरोली जिल्हातील ग्यारापत्ती च्या जंगलात मावोवाद्यांच्या विरोधात पोलिसांच्या केलेल्या कार्यवाहीची ग्रूहमंञी दिलिप वळसे पाटिल यांनी प्रशंसा केली आहे. आमच्या पोलिसांच मला अभिमान आहे.अशा शब्दांत ग्रूहमंञानी पोलीसांचे कौतुक केले. ही कारवाही राज्याच्याच नवे तर देशाच्या कामगीरीत उल्लेखंनीय कामगीरी ठरली आहे.राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हि कारवाही अत्यंत महत्वाची आहे.या कारवीहीत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कठंस्नान घातले .तसेच मोठ्या प्रमाणात शस्ञसाठा जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. नक्षलवाद्याविरोधात करण्यात आलेल्या या कारवाहीत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत.त्याच्यांवर उपचार नागपुर येथे सुरु आहे. नक्षलवादांचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेले सी ६० दलाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक मुंडे आणी त्यांच्या टिम ने ही कारवाही केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here