Home विदर्भ आय टी आय समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

आय टी आय समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

409
0

राजेंद्र पाटील राऊत

आय टी आय समोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा
काहीही कारण नसतांना वर्गात बसू देत नसल्याच्या कारणावरून येथील आयटीआय मध्ये ड्रेस मेकिग ट्रेडमध्ये शिकत असलेल्या अनंत शंकर लाहोळकार रा कळंबा ता. बाळापूर या विद्याथ्याने आज 15 नोव्हेबर पासून आयटीआय. समोर मंडप टाकून उपोषणास सूरूवात केली आहे.
त्यामुळे सदर गैरप्रकाराला वाचा फोडून न्याय मिळण्याकरीता अनंत शंकर लाहोळकार या विद्याथ्याने आज 15 नोव्हेबर सकाऴपासून आयटीआय समोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे न्याय मिळेपर्यत उपोषण सूरूच ठेवणार असल्याचा निर्धारित त्याने बोलून दाखविला आहे

Previous articleआमच्या पोलिसांचा मला अभिमान। ग्रुहमंञ्यानी केले गडचिरोली पोलिस दलाचे कौतुक
Next articleपालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here