ब्युरो टिम मालेगाव शहर
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही मालेगाव ते थेट वैष्णवी देवी माता मंदिर (जम्मू-काश्मीर) सायकल यात्रा प्रवास आपल्या कॅम्पातील प्रतिष्ठित नागरिक श्री. नरेंद्र (अण्णा) भाऊ जोहरे ,तसेच पवन जाटोलिया, हेमंत बेदमूथा विक्की सोनग्रा व विक्की सूर्यवंशी हे करीत आहे.
माता भक्तांचा पुढचा प्रवास सुखाचा असो हीच मातेच्या चरणी प्रार्थना यावेळी रोहित ( मुन्ना ) जोहरे, सुनिल आबा गायकवाड, टुनम गायकवाड, दिनेश साबणे, गजु आण्णा देवरे ,शिवनाथ तायडे ,राजु बाबा सरनाईक ,सुनिल तायडे ,विनोद बेडेकर, बबन तायडे, महेश आण्णा लोंढे, व युवा मराठा न्युजचे संपादक आंशुराज पाटिल व आदि. सह उपस्थित होते