Home विदर्भ पुलावरिल संरक्षक लोखंडी कठळे गायब।   

पुलावरिल संरक्षक लोखंडी कठळे गायब।   

209
0

राजेंद्र पाटील राऊत

पुलावरिल संरक्षक लोखंडी कठळे गायब।       गडचिरोली:(सु (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ यु सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा  रज गुंडमवार ब्युरो चीफ यु सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-  वा मराठा न्युज नेटवर्क)- आरमोरी तालुक्यातील वळधा- पोरला मार्गावरील सर्व नाल्यांच्या पुलावरील संरक्षक लोखंडी कठळे गायब झाले आहेत.यामुळें या मार्गावर पुलाजवळ अपघाताची शक्यता आहे.या मार्गावर बोळधा नजीक नाल्यावर कमी ऊचींचा पुल असल्याने दरवषी पावसाळ्याच्या दिवसात पुरस्थिती निर्माण होत असते.त्यामुळे प्रशासनाने दखल घेत पाच सहा वर्षापुर्वि नविन पुल निर्माण केला. पुल बनवतांना पुलाच्या बाजुला लोखंडी कठडे लावण्यात आले.माञ हे लोखंडी पाईप गायब झाल्याचे दिसुन येत आहे.या मार्गावरील अन्य अनेक पुलावर कठळेही नाहीत.परिणाम मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वारंवार मागणी करुनही प्रशासनाने दखल घेतली नाही.मार्गाची दुरवस्था व पुलाच्या समस्येमुळे वाहतुक नेहमी विस्कळीत होत असते.

Previous article“मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”; इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राजेश टोपे नाराज..?,
Next articleदर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही मालेगाव ते थेट वैष्णवी देवी माता मंदिर (जम्मू-काश्मीर) सायकल यात्रा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here