Home मुंबई ” मराठा सामाजिक संस्था ” तर्फे किल्ले बांधणे आणि दिवाळी पहाट कार्यक्रम...

” मराठा सामाजिक संस्था ” तर्फे किल्ले बांधणे आणि दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात साजरी

242

राजेंद्र पाटील राऊत

” मराठा सामाजिक संस्था ” तर्फे किल्ले बांधणे आणि दिवाळी पहाट कार्यक्रम उत्साहात साजरी

मुंबई 🙁 ब्युरो टीम युवा मराठा न्युज नेटवर्क)-  काल दिनांक – ४/११/२१ रोजी वाकोला मार्केट सांताक्रुझ (पूर्व) येथे, सकाळी आठ वाजता “दिवाळी पहाट” या मराठा सामाजिक संस्था, आयोजित कार्यक्रमास सुरुवात झाली.

प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमास “भारतीय मराठा संघा” चे श्री.योगेश पवार, श्री.अनिल कदम
“अखिल भारतीय मराठा महासंघ”चे श्री.प्रशांत सावंत
युवा मराठा न्युज मुंबई. कार्यकारी संपादक श्री.विजय पवार कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि शिववंदना करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून दिवाळी पहाट याचे महत्व सांगितले तसेच आपली संस्कृती व दिवाळी सण मोठ्या जल्लोषात साजरा करणे असे. उपस्थित नागरिकांना आवाहन केले.

Previous articleकरडखेड येथील माजी सरपंच गंगाधर मलकागौड यांचे अल्पशा आजाराने निधन     
Next articleठेचा भाकर खाऊन शेतकऱ्यांनी नोंदवला निषेध. शेतकरी पूत्रांचे जळगाव जामोद तहसिल कार्यालयावर ठेचा भाकर आंदोलनं
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.