Home कोकण साखरीआगरमधील खलाशी बेपत्ता जयगडमधील मच्छिमार नौका नवेद २ चा शोध सुरू

साखरीआगरमधील खलाशी बेपत्ता जयगडमधील मच्छिमार नौका नवेद २ चा शोध सुरू

135
0

राजेंद्र पाटील राऊत

साखरीआगरमधील खलाशी बेपत्ता
जयगडमधील मच्छिमार नौका नवेद २ चा शोध सुरू
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I ३१ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

जयगड बंदरातून दिनांक २६.१०.२०२१ रोजी सकाळी ५ वा. मासेमारी करण्याकरीता गेलेली नवेद -२ नावाची बोट अद्याप जयगडला परतलेली नाही. या बोटीवर गुहागर तालुक्यातील सहा खलाशी आहेत. ३० आँक्टोबरला रात्री असगोली परिसरात खोल समुद्रात एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटलेली नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. यासाठी आज ३१ ऑक्टोबरला तटरक्षक दलामार्फत समुद्रात शोध मोहीम राबविण्यात येणार आहे

Previous articleगोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. मीनल खांडके यांना पीएच. डी. पदवी
Next articleएस टी कामगारांच्या आंदोलनास भाजप चा जाहीर पाठिंबा – खा.चिखलीकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here