Home मुंबई साप्ताहिक कोल्हापूर विशेष ” दिवाळी अंकाचे युवा मराठा न्युज मुंबई कार्यालयात प्रकाशन...

साप्ताहिक कोल्हापूर विशेष ” दिवाळी अंकाचे युवा मराठा न्युज मुंबई कार्यालयात प्रकाशन सोहळा 🛑

209
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 ” साप्ताहिक कोल्हापूर विशेष ” दिवाळी अंकाचे युवा मराठा न्युज मुंबई कार्यालयात प्रकाशन सोहळा 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕गेली बारा वर्षापासून गिरणगावासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात साप्ताहिक कोल्हापूर विशेष चे प्रकाशन होत आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी दिवाळी अंकाचा छोटेखानी प्रकाशन सोहळा आज युवा मराठा न्युज मुख्य कार्यालय, लोअर परेल मुंबई येथे पार पडला.

या छोटेखानी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महालक्ष्मी ट्रॅव्हल्स चे मालक श्री संतोषजी लोकरे, सहकार क्षेत्रातील उगवता तारा श्री.विलासजी पाटील यांचेसह साप्ताहिक कोल्हापूर विशेष चे संपादक श्री सुरेश शिंत्रे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त श्री. जीवन भोसले, शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई चे सचिव श्री.कृष्णा पाटील, भारतीय मराठा संघाचे श्री.योगेश पवार, श्री. प्रकाश पाटील. यांचेसह शिवसिद्धी अर्बन सोसायटी चे श्री. विठ्ठल पाटील उपस्थित होते.

अतिशय दर्जेदार व वाचनीय असणाऱ्या दिवाळी अंकाची खरेदी करावी असे आवाहन.

युवा मराठा न्युज चॅनलचे मुंबई कार्यकारी संपादक श्री. विजय पवार आणि कोल्हापूर दिवाळी अंकाचे संपादक श्री. सुरेश शिंत्रे यांनी केले आहे… ⭕

Previous articleकात्रज नवा बोगदा ते नवले पूल आणि परिसरातील अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांचा अहवाल आठवडाभरात… !
Next articleरेशन दुकानातून डाळ, साखर गायब;गरिबांची दिवाळी गोड कशी होणार?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here