Home कोकण एस टी कर्मचाऱ्यांचे कालपासून बेमुदत उपोषण

एस टी कर्मचाऱ्यांचे कालपासून बेमुदत उपोषण

125
0

राजेंद्र पाटील राऊत

एस टी कर्मचाऱ्यांचे कालपासून बेमुदत उपोषण
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I २८ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी – पगारवाढीसह करारानुसार मिळणाऱ्या लाभांसाठी आजपासून रत्नागिरीसह राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु झाले आहे कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या कृती समितीने हे आंदोलन उभारले आहे आता जीव गेला तरी चालेल पण माघार घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here