Home कोकण भारतात राहून पाकिस्तान चे गोडवे गाणाऱ्या शहबाज पठाण या पेठकिल्ला येथील युवकवर...

भारतात राहून पाकिस्तान चे गोडवे गाणाऱ्या शहबाज पठाण या पेठकिल्ला येथील युवकवर कारवाई करण्यासाठी हिंदू प्रेमी संघटना आक्रमक !!!!

260
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतात राहून पाकिस्तान चे गोडवे गाणाऱ्या शहबाज पठाण या पेठकिल्ला येथील युवकवर कारवाई करण्यासाठी हिंदू प्रेमी संघटना आक्रमक !!!!

युवा मराठा न्यूज चॅनेल! रत्नागिरी! २५ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी —
मोबाईल वर पाकिस्तान चे स्टेटस ठेवल्याने रत्नागिरी मधील राष्ट्रप्रेमी युवक आक्रमक !!! आज दुपारी मोठ्या संख्येने युवक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याकडे धावले!!!

या मध्ये हिंदुराष्ट्र सेना व शिवप्रतिष्ठान या संघटनेमार्फत जिल्हा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर देशद्रोही ची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे या युवकांचे म्हणणे आहे.

दरम्यान याबाबत बोलताना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वी 2017 मध्ये हि या युवकाने पाकिस्तानच्या बाजूने स्टेटस ठेवले होते.
या वव्यक्तीवर जर कारवाई झाली नाही तर इतर व्यक्ती अशा गोष्टी करण्यास धजावणार नाहीत असेही यांचे म्हणणे आहे. दरम्यान सागर कदम हिंदूराष्ट्र सेनेचे यांनी सांगितले की रत्नागिरी मध्ये काल शहबाज पठाण मी आणि आनंद व्यक्त केला आफ्रिदी चा फोटो ठेवून समर्थन केलं आहे भारताच्या एका खेळाडूची विकेट गेले की त्याला आनंद झाल्याचा स्मायली सहीत फोटो ठेवला आहे अशा पाकिस्तान धर्जी न्याया माणसावर कारवाई ही झालीच पाहिजे असे हिंदुराष्ट्र सेना रत्नागिरी या युवकाचे म्हणणे आहे.

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यात खळबळ मुख्याध्यापक म्हणतात माझी जनावरे राखा, शेतात राबा; शिक्षकांचे आमरण उपोषण !
Next articleया वर्षीचा “दक्षता जनजागृती सप्ताह” आजपासून 26 ऑक्टोबर रोजी पासून सुरू होणार       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here