Home उतर महाराष्ट्र जळगावच्या लाखखोर सहाय्यक फौजदारास रंगेहाथ पकडले ..!

जळगावच्या लाखखोर सहाय्यक फौजदारास रंगेहाथ पकडले ..!

248
0

राजेंद्र पाटील राऊत

जळगावच्या लाखखोर सहाय्यक फौजदारास रंगेहाथ पकडले ..!
जळगांव(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क) पत्नीच्या तक्रारीनंतर पतीकडे मागितले वीस हजार रुपये
पत्नीने महिला सहाय्य कक्षात पतीविरुद्ध तक्रार केल्याने पतीला मदत करण्यासाठी 20 हजार रुपये यांची लाच घेताना सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने काल बुधवारी रंगेहाथ अटक केले मिलिंद साडू केदार वय 54 राहणार कृषी कॉलनी जळगाव अटक केलेले सहाय्यक फौजदार नाव आहे केदार यांची नेमणूक स्थानीक गुन्हे शाखेत असून सध्या पोलीस अधिशक कार्यालयातील महिला सायाने कक्षात कार्य करत होते जळगाव जिल्ह्यातील रायपूर येथील 30 वर्षीय पतीचा सासर्याच्या मंडळी विरुद्ध पत्नीने महिला सहाय्य कक्षात तक्रार अर्ज केला आहे या अर्जाची चौकशी झाल्यानंतर त्या पत्नीस कायदेशीर कारवाई बाबत पत्र दिलं होते या प्रकरणात पतीला योग्य ती मदत करण्याचे सांगत केदार याने 25 हजार लाच मागितली तडजोडीअंती आणखी वीस हजार रुपये देण्याचे ठरले होते दर मान्य तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने बुधवारी लाच लूचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली त्या नुसार पथकाने सापळा रचून मिलिंद केदार यास वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली केदार विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उप उपअधीक्षक शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक संयोग बचाव दिनेश सचिन पाटील सुरेश पाटील अशोक अहिरे रवींद्र घुगे शेला धनगर मनोज जोशी महेश सोमवंशी नाशिर देशमुख ईश्वर प्रदीप पोळ या पथकाने कारवाई केली
पोलीस अधीक्षक कार्यालयात एसबीच्या डोळ्यासमोर घेतली लाच महिला सहाय कक्ष्याचे कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्व वरिष्ठ अधिकारी बुधवारी कार्यालयात हजर असताना दुसरीकडे आवारातच सहायक फौजदार लाच घेतली विशेष म्हणजे कशाच्या परिसरात एसी बी च्या पथकातील कर्माचार्य थांबून होते तक्रारदाराने केदार याला पैसे दिल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर बघितला

Previous articleआमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्ताने ”महा रक्तदान शिबीर,,आयोजित .
Next articleमुंबई नगरीत युवा मराठा चे दमदार पदार्पण…विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी दिले पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here