Home मराठवाडा आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्ताने ”महा रक्तदान शिबीर,,आयोजित .

आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्ताने ”महा रक्तदान शिबीर,,आयोजित .

305
0

राजेंद्र पाटील राऊत

आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्ताने ”महा रक्तदान शिबीर,,आयोजित .
परभणी शत्रुघ्न काकडे/ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

दरवर्षी दि.१४ ऑक्टोबर रोजी आपण माझा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असता. मला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता. आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. या वर्षी शिवसैनिक- युवसैनिक व सहकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून माझा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.
शासकीय रुग्णालय परभणी येथे सध्या केवळ ७५ रक्त पिशव्या शिल्लक आहेत, त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे “महा रक्तदान शिबिर” आयोजित केले आहे. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे ही विनंती.
परभणी विधानसभा मतदारसंघ ‘मोतीबिंदू मुक्त’ करण्याचा माझा संकल्प आहे. हजारो- लाखो नागरिकांना दृष्टी देणारे नामांकित नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे यांच्या उपस्थितीत ‘मोतीबिंदू तपासणी शिबीर’ आयोजित केले आहे. तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
परभणी विधानसभा मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांना ‘एक लाख वह्यांचे मोफत वाटप’ करण्यात येणार आहे.
स्थळ : अक्षदा मंगल कार्यालय, परभणी.

Previous articleलाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या
Next articleजळगावच्या लाखखोर सहाय्यक फौजदारास रंगेहाथ पकडले ..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here