Home विदर्भ ग्रामीण रूग्णालय, वरवट बकाल रूग्णालय

ग्रामीण रूग्णालय, वरवट बकाल रूग्णालय

138
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामीण रूग्णालय, वरवट बकाल
रूग्णालय

बुलढाणा-युवा मराठा न्युज वृतसंकलन
वरवट-बकाल :-येथे 4 वैद्यकीय पदे रिक्तत आहेत शालेय आरोग्य ची 3 वैद्यकीय अधिकारी पदे रिक्तत .शासनाने जर MBBS च्या परमनंड भरती सोबतच BAMS उमेदवारांची हि 20/ प्रमाणात भरती केल्यास सर्व दवाखान्यांमध्ये डाँक्टर उपलब्ध राहतील कारण MBBS उमेद्वार आधी md करून नंतर परमनंड मोठे दावाखाने टाकू या गोष्टीचा विचारात असतात ग्रामीण भागात शासकिय सेवा देण्यातच त्यांचा उत्साह नसतो. या सर्व गोष्टी कडे आरोग्य मंत्री व लोकप्रतिनिधी नि लक्ष देणे गरजेच आहे (स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here