Home विदर्भ वानखेड़ विविध कार्यकारी सहकारी संस्था रजिस्टर नंबर 1061 या संस्थेची वार्षीक सर्व...

वानखेड़ विविध कार्यकारी सहकारी संस्था रजिस्टर नंबर 1061 या संस्थेची वार्षीक सर्व साधारण सभा दि 14 संप्टेबर रोजी स्थगीत

229
0

राजेंद्र पाटील राऊत

वानखेड़ विविध कार्यकारी सहकारी संस्था रजिस्टर नंबर 1061 या संस्थेची वार्षीक सर्व साधारण सभा दि 14 संप्टेबर रोजी स्थगीत

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज

वानखेड :- ग्रा .पं चे आवारात दूपारी 1 वाजता आयोजन करण्यात आले होते त्याप्रमाणे सभेला सूरूवात इााल्यानंतर पूढे ठेवन्यात आले ले विषया संदर्भात पूढिल विषयांवर चर्चा होणार होती त्यामध्ये डि बूलडाणा जिल्हा कोऑपरेटिव बैंक साठी संस्थे मार्फत प्रतिनीधी ची निवड करने व शेतकरी खरेदी विक्री संघ ता. संग्रामपुर व सूत गिरनी जळगाव जामोद या संस्थेवर प्रतिनीधी ची निवड करने साठी संस्थेचे आयोजन करण्यात आले होते त्या आगोदर संस्थेच्या उपस्थित सभासदांनी आक्रमक होऊन सर्वात आगोदर संस्थेचे भाड्याने देण्यात आलेल्या गोडाऊन चे आज पर्यत चे भाडे हिशोब संस्थेचे स्वस्त धान्य दूकानाच्या आज पर्यत चा हिशोब घ्या तेव्हाच प्रतिनिधि ची निवड होईल अशी आक्रमक भूमिका घेतल्यामूळे सदर सभा स्थगीत करण्यात आली तसेच पूढिल काही दिवसात सर्व हिशोब देणार असल्याचे संबधीत सभेसाठी उपस्थित सहकारी संस्थेचे सचिव अढाव यांनी उपस्थित सभासदांना सांगितले मात्र सभेची तारीख सांगीतली नाही या 14 /9/2021 तारखी ची सभा स्थगीत करण्यात आली

Previous articleरोहन सूनगार युवकाने सापडलेले दोन लाख रुपये प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे घडविले दर्शन.
Next articleहिंदुत्ववादी संघटनांची पोलीस ठाण्यात तक्रार पेठ वडगाव मध्ये चार जणांवर गुन्हा दाखल.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here