Home मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवडी तर्फे बेरोजगार सेवा संस्थांची स्थापना 🛑

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवडी तर्फे बेरोजगार सेवा संस्थांची स्थापना 🛑

172
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवडी तर्फे बेरोजगार सेवा संस्थांची स्थापना 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवडी, तालुक्याच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेरोजगार सेवा संस्थांची स्थापना केली.

या संस्थांची नोंदणी मा.उपनिबधंक सहकार विभाग यांनी केली असुन‌ सदरचे नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण आज सोमवार दिनांक ३०/८/२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई अध्यक्ष व कौशल्य विकास मंत्री नामदार नवाब मलिक साहेब यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले .

या प्रसंगी शिवडी तालुका अध्यक्ष उमेशजी येवले पक्ष प्रवक्ते संजय तटकरे तसेच द.मु.जि.अध्यक्ष विजय वाडकर हे उपस्थित होते बेरोजगार सेवा संस्थांचे प्रमाणपत्र सदर संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी श्री.अनिल कदम, सुभाष गोरेगावकर,रवि कदम,राजा खानविलकर,इसरार खान, अरविंद घाडगे, विलास ईगंळे,तुषार पाटेकर, आणि अनंत घोगंळे यांनी स्विकारुन कौशल्य विकास मंत्री मा.नामदार नवाब मलिक साहेबांचे आभार मानले.

Previous article९ वर्षाच्या मुलाचा अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण
Next articleजितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय…? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here