Home माझं गाव माझं गा-हाणं ९ वर्षाच्या मुलाचा अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण

९ वर्षाच्या मुलाचा अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण

311

राजेंद्र पाटील राऊत

९ वर्षाच्या मुलाचा अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

देवळा तालुक्यातील मेशी येथे दिनांक 29 ऑगस्ट रोजी मेशी येथील पत्रकार कै. अमित पाटील यांच्या चिरंजीव श्री राज अमित पाटील याचा वाढदिवसाचे औचित्य साधत श्री राजने दहा वृक्षांचे वृक्षरोपण केले . व त्याने दरवर्षी वाढदिवसानिमित्त दहा वृक्ष लावण्याचा त्याने संकल्प केला त्याच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.या वेळी श्री राजने युवा मराठा न्यूज महाराष्ट्र न्युज शी बोलताना लोकांना वाढदिवसाचा अनावश्यक खर्च न करता झाडे लावावीत असे आवाहन त्याने केले आहे. सदर वृक्षारोपणासाठी त्याचे आजोबा म.वि.प्र .चे सेवानिवृत्त कर्मचारी श्री दिलीप शिरसाट व त्यांचे काका श्री विशाल पाटील व त्याची आई क्रांती पाटील या उपस्थित होत्या.

Previous article९ वर्षाच्या मुलाचा अनोखा उपक्रम वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवडी तर्फे बेरोजगार सेवा संस्थांची स्थापना 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.