Home Breaking News संग्रामपुर तालुका भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ संग्रामपूर...

संग्रामपुर तालुका भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ संग्रामपूर बसस्थानकावर केले आंदोलन.

158
0

ब्यूरोचीफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

संग्रामपुर तालुका भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ संग्रामपूर बसस्थानकावर केले आंदोलन……यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जानराव बापु देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले तसेच तालुका अध्यक्ष लोकेशजी राठी यांच्या सोबत बहुसंख्य पदाधिकारी हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here