Home Breaking News स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्प मित्राचा सत्कार

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्प मित्राचा सत्कार

181
0

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्प मित्राचा सत्कार

प्रतिनिधी नांदगाव युवा मराठा न्युज

नांदगांव शहरातील सामाजिक संस्था श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संस्था यांच्या संयुक्त विदमानाने स्वातंत्र्य दिंनानिमित्त‌‌ताचे अवचित साधुन नामवंत सर्प मित्राचा व आंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता योगिता मारुति जगधने यांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानीय शहरातील प्रतिष्ठित व्यापारी अनिल जी करवा उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संसथेचे संचालक वामन पोतदार, प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल सुराणा,रमणलाल सोनवणे,पत्रकार मारुती जगधने प्रा सुरेश नारायणे सर्प मित्र जोखमीचे काम करताना जीवावर बेतली जाते जीव जोखीम मध्य घालुन जीवावर उधार होणाऱया सर्प मित्रांना विमा कवज मिऴाले या साठी आपण प्रयत्न करु असे मत नांदगांव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शामभाऊ पारख यांनी व्यक्त केले सर्प मित्र विजय बडोदे , प्रभाकर निकुंभ, निखिल पाटील, रामेश्वर सोनवणे, मंगेश आहेर, संतोष जाधव, दगडु देशमुख, पवन आंधऴे, दिपक घोडेराव, सागर विसपुते, सनि शिंदे, आकाश आहेर, श्री, स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष अनिल धामणे उपस्थित होते कार्यकमाचे सुत्रसंचालन पत्रकार मारुती जगधने यांनी केले संस्था सचिव सुरेश देव यांनी संसथेच्या वतिंने आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here